सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तोंडली ह्या वेलीपासून मिळणारे फळ.
उदाहरणे : शीला तोंडलीची भाजी करत आहे.
समानार्थी : तोंडले
एक प्रकार की लता से प्राप्त परवल के आकार का फल जिसकी सब्जी बनाई जाती है।
अर्थ : एक वेल.
उदाहरणे : तोंडलीला हिरव्या रंगाची फळे येतात.
एक प्रकार की बेल।
Any vine of the family Cucurbitaceae that bears fruits with hard rinds.
स्थापित करा
तोंडली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tondlee samanarthi shabd in Marathi.